Surprise Me!

लोकसत्ता आरोग्यमान भव- डाॅ. राहुल पंडित सांगत आहेत अति दक्षता विभागातली आव्हानं | Dr Rahul Pandit

2020-12-10 312 Dailymotion

दिवाळीनंतर दुसऱ्या लाटेची भीती असताना प्रत्यक्षात मात्र रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचे दिसते. दुसऱ्या लाटेची शक्यता कमी असली, तरी या टप्प्यावर गाफील राहता कामा नये. लस उपलब्ध झाली, तरी २०२१ मध्ये मुखपट्टी, शारीरिक अंतर आणि स्वच्छता हे नियम पाळले जाणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला राज्य करोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी बुधवारी दिला.<br />#CoronaWarrior #Covid19 #Health

Buy Now on CodeCanyon